हासिल (चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

हासिल हा २००३ चा तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित भारतीय गुन्हेगारी नाटक चित्रपट आहे. यात जिमी शेरगिल, हृषिता भट्ट, इरफान खान आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत . चित्रपटातील रणविजय सिंगच्या भूमिकेसाठी इरफान खानला नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट उत्तर प्रदेशातील अलाहाबाद आणि आसपासच्या भागात केंद्रित आणि चित्रित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →