हालिस्को हे मेक्सिकोचे एक राज्य आहे. ग्वादालाहारा ही हालिस्कोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
हालिस्को लोकसंख्येनुसार मेक्सिकोतील चौथ्या क्रमांकाचे व आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सर्वाधिक प्रगत राज्यांपैकी एक आहे.
हालिस्को
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!