हाउस ऑफ लॉर्ड्स तथा हाउस ऑफ लॉर्ड्स ऑफ द युनायटेड किंग्डम किंवा हाउस ऑफ पीअर्स हे युनायटेड किंग्डमच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. हाउस ऑफ कॉमन्स प्रमाणेच या सभेच्या बैठकासुद्धा वेस्टमिन्स्टर राजवाड्यात होत असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हाऊस ऑफ लॉर्ड्स
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.