हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४

हाँग काँग महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →