हा नदी (कोरिया)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हा नदी (कोरिया)

हा नदी किंवा हांगांग (कोरियन उच्चार: [ha (ː) n.ɡaŋ]) ही दक्षिण कोरियामधील एक प्रमुख नदी असून कोरियन द्वीपावरील अम्नोन, तुमान व नाकडोंग यांच्यानंतर ४९४ कि.मी. लांबी असणारी चौथी सर्वात लांब नदी आहे. पूर्व दिशेला असणाऱ्या पर्वत रांगांमधील दोन लहान नद्यांपासून ती तयार होते. या दोन नद्या देशाची राजधानी सेऊलजवळ एकत्र येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →