हवेली तालुका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हवेली तालुका

हवेली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा पुणे शहर असणारा तालुका आहे. सहसा तालुक्यातील प्रमुख शहराचे नाव त्या तालुक्याला दिले जाते. मात्र पुणे शहर असलेला "हवेली" तालुका, कोल्हापूर शहर असलेला "करवीर" तालुका, इ. असे काही ह्याला अपवाद आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →