हरीदेव जोशी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हरीदेव जोशी

हरीदेव जोशी (१७ डिसेंबर १९२० - २१ मार्च १९९५) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री (१९७३-७७, १९८५-८८ आणि १९८९-९०) होते.

त्यांनी आसाम (१९८९) आणि मेघालय (१९८९) राज्यांचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →