हरबळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे.हरबळ गाव हे नैसर्गिकरित्या संपन्न आहे ,गाव हे छोटेसे असून गावाच्या चोहोबाजूंनी डोंगर आहे, सागवानी जंगल खूप आहे तसेच सीताफळ हे फळ येथे खूप प्रमाणात मिळून येतात,
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरबळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.