हरणवाळी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे पालघर रेल्वे स्थानकापासून ४ किमीवर वसलेले आहे.
पालघर-माहीम रस्त्यावर वागुळसार बसथांबा सोडल्यानंतर उजवीकडे जाणाऱ्या रस्ता हरणवाळीस जातो. पूर्वी येथे भरपूर उंच व गर्द गवत उगवायचे आणि ससे, भेकर, हरिण इत्यादी शाकाहारी वन्य प्राणी भरपूर प्रमाणात चरण्यासाठी यायचे व तेथेच निवारा शोधून वस्ती करायचे. हरिण प्राण्यांच्या वास्तव्यावरूनच हरिण आळी |हरणवाळी|हरणवाडी असे नाव ह्या भागास पडले.
हरणवाळी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.