हफथाली लोक हे मध्य आशियातील लोक होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात त्यांनी दक्षिणेकडे व पश्चिमेकडे विस्तार करून गुप्त व सासानिद या प्रबळ सत्तांचा पराभव केला. उत्तर भारतावर पाचव्या शतकात आक्रमण करणारे श्वेत हूण हे बहुदा हफ्थाली असावेत परंतु त्यांच्यातील संबंध ज्ञात नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हफथाली साम्राज्य
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.