हनफी (Hanafi) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. इमाम अबू हनीफा यांना मानणाऱ्यांना मुसलमानांना हनफी असे म्हणले जाते. या विचारधारेचे देवबंदी आणि बरेलवी अशा गटांमध्ये विभाजन झाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हनफी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?