स्वीडनचा गुस्तावस एडोल्फस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

स्वीडनचा गुस्तावस एडोल्फस

गुस्तावस एडोल्फस तथा गुस्ताव दुसरा एडोल्फ (डिसेंबर ९, इ.स. १५९४ - नोव्हेंबर ६, इ.स. १६३२) हा १६११ ते १६३२ पर्यंत स्वीडनचा राजा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →