स्विफ्ट काउंटी (मिनेसोटा)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

स्विफ्ट काउंटी (मिनेसोटा)

स्विफ्ट काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेन्सन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,८३८ इतकी होती.

स्विफ्ट काउंटीची रचना १८ फेब्रुवारी, १८७० रोजी झाली. या काउंटीला मिनेसोटाच्या तिसऱ्या गव्हर्नर हेन्री अडोनीराम स्विफ्टचे नाव दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →