स्वाध्याय परिवार : स्वाध्याय परिवार हा भारतीय तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास, अंगिकार आणि त्यानुसार कृती करीत जीवनपालन करीत असलेला वैश्विक परिवार आहे. या परिवाराला स्वाध्याय परिवार म्हणतात. प्रत्येक कार्यकर्ता "स्वाध्यायी" म्हणून ओळखला जातो. सध्या ह्या चळवळीची गरज आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी , घडण्यासाठी, माणूसकीचा मार्ग देणारा स्वाध्याय परिवार.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वाध्याय चळवळ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?