स्वादुपिंड किंवा अग्न्याशय (स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश: Pancreas ; जर्मन: Pankreas) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. स्वादुपिंड ही एक संयुक्त ग्रंथी असून यातून पाचक विकरांचा विसर्ग होतो, तसेच इन्शुलिन, ग्लुकॅगॉन, VIP, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके स्रवतात. हे स्राव कर्बोदकांच्या (शर्करा) चयापचयामध्ये अत्यावश्यक असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वादुपिंड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!