स्लाव्हिक भाषा हे स्लाव्ह वंशीय समूहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व एकमेकींशी संबंधित असलेल्या भाषांचे कूळ अथवा समूह आहे. इंडो-युरोपीय भाषाकुळातील उपकुळ असलेल्या ह्या भाषाकुळातील भाषांचा वापर प्रामुख्याने पूर्व युरोपात, काही प्रमाणात मध्य युरोपात व उत्तर आशियात होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्लाव्हिक भाषासमूह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.