स्मोलेन्स्कची लढाई (१८१२)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

साचा:OSM Location mapस्मोलेन्स्कची लढाई ही फ्रान्सचे रूसवरील आक्रमणाची पहिली मोठी लढाई होती. ती १६-१८ ऑगस्ट १८१२ रोजी झाली आणि त्यात ग्रांद आर्मे सु. ४५,००० सैनिक सामील होते. सम्राट नेपोलियन पहिला यांच्या नेतृत्वाखाली सेनापती बर्क्लाय दि तोली यांच्या नेतृत्वाखालील सु. ३०,००० रूसी सैन्याविरुद्ध. नेपोलियनने प्रिन्स प्यत्र बग्रतियोनच्या दुसऱ्या सैन्याला हाकलून स्मोलेन्स्क ताब्यात घेतले. फ्रान्सी तोफखान्याच्या तोफमाराने नगर पूर्णपणे जळून खाक झाले. २,२५० इमारतींपैकी ८४ टक्के इमारती नष्ट झाल्या आणि फक्त ३५० इमारती शाबूत राहिल्या. शहराच्या १५,००० रहिवाशांपैकी, लढाईच्या शेवटी जळलेल्या अवशेषांमध्ये सु. फक्त १,००० लोक शिल्लक राहिले. १५,०००हून अधिक जीवितहानीसह, ही संपूर्ण आक्रमणातील सर्वात रक्तरंजित लढायांपैकी एक होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →