स्पेन महिला क्रिकेट संघाचा ग्रीस दौरा, २०२४

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

स्पेन महिला क्रिकेट संघाचा ग्रीस दौरा, २०२४

स्पेन महिला क्रिकेट संघाने २० ते २२ सप्टेंबर २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी ग्रीसचा दौरा केला. स्पेन महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →