स्थानिक स्वराज्य संस्था

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

स्थानिक स्वराज्य संस्था हा शासनसंस्थेचाच एक प्रकार किंवा भाग होय. मर्यादित कार्यक्षेत्र हे त्यांचे एक प्रमुख लक्षण समजले जाते.



स्थानिक पातळीवरील सार्वजनिक स्वरुपाची, विशेषतः जनतेच्या प्राथमिक गरजांशी निगडित असलेली कामे करणाऱ्या संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणले जाते.

या संस्थांना 'स्थानिक शासन', "स्थानिक सत्ता", स्थानिक प्रशासन संस्था अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.

भारतात "स्थानिक स्वराज्य संस्था" या नावानेच त्या विशेष परिचित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →