स्टेफनी फोरेत्झ गाकों (फ्रेंच: Stéphanie Foretz Gacon; ३ मे १९८१, पॅरिस) ही एक फ्रेंच टेनिसपटू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेली गाकों सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या जागतिक क्रमवारीत ७७व्या क्रमांकावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्टेफनी फॉरेत्झ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.