स्टॅन्ली का डब्बा हा २०११ चा हिंदी-भाषेतील विनोदी नाट्य चित्रपट आहे जो अमोल गुप्ते लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित आहे, ज्यामध्ये दिव्या दत्ता, पार्थो गुप्ते ( अमोले गुप्ते यांचा मुलगा), दिव्या जगदाळे, राज झुत्शी आणि अमोल गुप्ते यांनी अभिनय केला आहे. हा चित्रपट १३ मे २०११ रोजी प्रदर्शित झाला.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे ७.६३ कोटी (US$१.६९ दशलक्ष) कमावले, ४.५ कोटी (US$१ दशलक्ष) च्या बजेटच्या तुलनेत. पार्थो गुप्तेला फिल्मफेर विशेष पुरस्कार (प्रमाणपत्र) व सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.
स्टॅनली का डब्बा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.