स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी हा हंसल मेहता दिग्दर्शित भारतीय वेब-मालिका आहे. हा चित्रपट १९९२ साली स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांनी केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार प्रतिक गांधी, शरिब हाश्मी, श्रेया धनवंतरी, हेमंत खेर आणि निखिल द्विवेदी आहेत. ९ ऑक्टोबर २०२० रोजी या मालिकेचा प्रीमियर सोनीलिव्हवर झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्कॅम १९९२
थोडक्यात पण महत्त्वाचे.