स्कार्लेट योहान्सन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

स्कार्लेट योहान्सन

स्कार्लेट इन्ग्रिड जोहान्सन (इंग्लिश: Scarlett Johansson) (नोव्हेंबर २२, इ.स. १९८४ - हयात) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे.

२०१५ - २०१६ साली जगभरातिल सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीत तिचे स्थान होते. तिचा जन्म मानहातान,न्यू यॉर्क सिटि, न्यू यॉर्क येथे झालेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →