सोहेल तनवीर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सोहेल तनवीर

सोहेल तनवीर (डिसेंबर १२, १९८४ - हयात) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. तो डावखुरा गोलंदाज असून मध्यमगती, तसेच मंदगती अश्या दोन्ही प्रकारांतील गोलंदाजी करू शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →