सोलापूर जिल्ह्यातील अष्टविनायक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी शहरांच्या विविध भागात जशी ६८ लिंगांची स्थापना केली, तशीच शहराच्या अष्ट दिशांना काळभैरव आणि अष्टविनायकही स्थापिलेले आहेत. शहरातील विविध भक्त मंडळ महिन्यातील प्रत्येक संकष्टी मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला पदयात्रा काढतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →