उन्हाळ्यात गरम होत असते, थंड हवेची गरज असते. परंतु पंखा चालवणे हा उपाय असला तरी लोड शेडिंग असल्याने उन्हाळ्यात बहुधा लाईट जास्तवेळ नसते. अशावेळी काय करायचे, म्हणून सूर्याच्या प्रकाशावर ऊर्जा निर्माण करून त्या ऊर्जेवर पंखा चालवणे हा उपाय होऊ शकतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोलर कुलर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.