सोमनाथ अवघडे

या विषयावर तज्ञ बना.

सोमनाथ अवघडे

सोमनाथ अवघडे मराठी चित्रपट अभिनेता आहे. याने फँड्री या चित्रपटात काम केले आहे. फॅन्ड्री चित्रपटातील 'जब्या' या भूमिकेसाठी त्यांला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →