सोनावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.येथे गणपती गडद लेणी प्रसिद्ध कोरीव लेणी आहेत तसेच गावाच्या दक्षिणेला महादेवाचे प्राचीन मंदिर आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोनावळे (मुरबाड)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.