सेम्बियन महादेवी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सेम्बियन महादेवी

सेम्बियन महादेवी ही इ.स. ९४९ ते ९५७ पर्यंत चोळ साम्राज्याची राणी आणि सम्राज्ञी होती आणि ती गंडारादित्य चोळ याची पत्नी होती. ती उत्तम चोळ याची आई होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →