सेंट्रल मैदान तथा येकातेरिनबुर्ग अरेना रशियाच्या येकातेरिनबुर्ग शहरातील फुटबॉल मैदान आहे. हे मैदान एफसी उरल येकातारिनबुर्ग या क्लबचे घरचे मैदान असून याची प्रेक्षकक्षमता ३५,००० आहे.
हे मैदान १९५७मध्ये बांधले होते व २०१८मध्ये याची पुनर्बांधणी करण्यात आली. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.
सेंट्रल मैदान (येकातेरिनबुर्ग)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.