सूरसिंहजी तख्तसिंहजी गोहिल तथा कवी कलापी (२६ जानेवारी, १८७४ - १० जून, १९००), हे गुजराती कवी आणि गुजरातमधील लाठी राज्याचे ठाकोर (राजकुमार) होते. त्यांनी स्वतःची व्यथा दर्शविणाऱ्या अनेक कविता लिहिल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सूरसिंहजी तख्तसिंहजी गोहिल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.