१ ते १०० गिगाहर्ट्झ वारंवारता आणि ०·३ ते ३० सेंमी. दरम्यान तरंगलांबी असलेल्या विद्युतचुंबकीय प्रारणाला सूक्ष्मतरंग (इंग्रजी: microwave - मायक्रोवेव्ह) म्हणतात. अवरक्त किरणे व रेडिओ तरंग यांना विलग करू शकणारी सुस्पष्ट सीमारेषा सूक्ष्मतरंगांत नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सूक्ष्मतरंग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?