सू फॉल्स प्रादेशिक विमानतळ

या विषयातील रहस्ये उलगडा.

सू फॉल्स प्रादेशिक विमानतळ तथा ज्यो फॉस फील्ड (आहसंवि: FSD, आप्रविको: KFSD, एफ.ए.ए. स्थळसूचक: FSD) हा अमेरिकेतील साउथ डकोटा राज्यातील सू फॉल्स शहरात असलेला विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. अलेजियंट एर, स्कायवेस्ट एरलाइन्स आणि मेसा एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →