सुषमा देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या भारतीय अभिनेत्री व एकपात्री नाटके लिहिणाऱ्या आणि सादर करणाऱ्या कलावंत आहेत. त्यांनी लिहिलेले तमासगिरिणीच्या जीवनावर लिहिलेले ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ हे एकपात्री नाटक राजश्री सावंत-वाड सादर करतात. सुषमा देशपांडे यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा दया पवार स्मृति पुरस्कार देण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुषमा देशपांडे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!