सुरेश भागवत हे मराठी नाटके, हिदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणारे महाराष्ट्रीय अभिनेते आहेत.
भागवत कुटुंबीय मूळचे कोकणातील देवरुख गावचे असल्याने सुरेश भागवत यांचे शालेय शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. रचना संसद महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी संपादन केली. शाळेत असताना त्यांनी स्नेह संमेलनात झालेल्या नाटकात काम केले होते.
सुरेश भागवत
या विषयातील रहस्ये उलगडा.