सुबाभूळ (इंग्रजीत लुकेना; शास्त्रीय नाव - लुकेना लुकोसिफेला) हा एक जळणासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त समजला जाणारा वृक्ष आहे. वि.वि. देशपांडे यांनी सन १९८० मध्ये लुकेनाचे बी फिलिपाइन्समधून आणले आणि मुंबईचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव शेटे यांना दिले. त्याचवेळी त्यांनी ते बी भारताच्या अनेक भागांत पाठवले. त्यापूर्वी भारतात सुबाभुळाचे झाड नव्हते. हे सुबाभळीचे झाड ४ वर्षांत ६५ फूट वाढते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुबाभूळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.