सुनील तटकरे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सुनील तटकरे

सुनील दत्तात्रेय तटकरे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य असून, तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) आहेत. ते एके काळी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर्थ व नियोजन मंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →