सुंदरी (वाद्य)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुंदरी हे सुषिर-लोकवाद्य गटातील एक वाद्य आहे. हे ओठांनी फुंकून वाजवण्याचे म्हणजे ओष्ठस्वनित असे सनईसदृश वाद्य आहे. सुंदरीची रचना व वादन पद्धती सनईसारखीच असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →