सीताराम जिव्याभाई गवली हे भारतीय राजकारणी होते. १९८४ लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व ८ व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी अपक्ष ही निवडणुक लढली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीताराम जिव्याभाई गवली
थोडक्यात पण महत्त्वाचे.