सिल्लोड तालुका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सिल्लोड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये अंधारी, गोळेगांव, अजिंठा, धानोरा, शिवणा, पालोद, मंगरूळ, मांडणा, अन्वि, राहिमाबाद, पानवदोड, भराडी, धोत्रा, अंभई, बोजगाव, देऊळगाव बाजार, उंडणगांव, हळदा (सिल्लोड), पिंपळगाव पेठ,आमठाना, चिंचवण (वडाचे),चिंचपूर बोरगाव बाजार, कोटनंद्रा, टाकळी खुर्द इत्यादी खेडी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →