सिलंबरसन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सिलंबरसन

सिलम्बरसन राजेंदर (Tamil: சிலம்பரசன் ராஜேந்தர்; जन्मः ३ फेब्रुवारी १९८३) हा एक तमिळ अभिनेता आहे. तसेच त्याने चित्रपटांत दिग्दर्शक, पार्श्वगायक आणि गीतकार म्हणूनही काम केले आहे. तो तमिळ चित्रपट दिग्दर्शक टी.राजेंदर ह्यांचा मुलगा आहे. २००२ साली त्याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मन्मदन आणि वल्लवन या चित्रपटांचे त्याने पटकथालेखन व दिग्दर्शन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →