मिर्झा मुहम्मद सिराज-उद-दौला तथा सिराज-उद-दौला (१७३३ - २ जुलै, १७५७) हा बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब होता. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी बंगालवर आणि नंतर जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाची सुरुवात झाली.
सिराज वयाच्या २३ व्या वर्षी एप्रिल १७५६ मध्ये त्याचे आजोबा अलीवर्दी खान यांच्यानंतर बंगालचा नवाब झाला. २३ जून १७५७ रोजी झालेल्या पलाशीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरुद्ध हरला व परिणामी बंगालचा कारभार कंपनीच्या हातात गेला.
सिराज उद-दौला
यामागील विज्ञान आणि इतिहास.