सिमोना हालेप

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सिमोना हालेप

सिमोना हालेप (रोमेनियन: Simona Halep, २७ सप्टेंबर १९९१) ही एक रोमेनियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती डब्ल्यू.टी.ए.च्या महिला एकेरी क्रमवारीत ३ ऱ्या स्थानावर आहे. २००८ सालची मुलींची फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या हालेपने आजवर ७ व्यावसायिक अजिंक्यपदे मिळवली आहेत. तिने २०१४ व २०१७ फ्रेंच ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →