सिमोन नवल टाटा

या विषयावर तज्ञ बना.

सिमोन नवल ड्युनोयर-टाटा या एक स्वित्झर्लंड देशातील भारतीय मूळ असलेल्या उद्योगपती होत्या. त्या भारतातील प्रतिष्ठित टाटा कुटुंबाच्या एक सदस्य होत्या. सिमोन या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या सावत्र आई आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →