सिमी

या विषयावर तज्ञ बना.

सिमी तथा स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया ही भारतातील एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेची सुरुवात एप्रिल १९७७ मध्ये उत्तर प्रदेशातील अलीगढ शहरात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →