विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फूट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे, असे म्हणतात. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिद्धिविनायक (केळझर)
या विषयातील रहस्ये उलगडा.