सिद्धार्थ महादेवन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सिद्धार्थ महादेवन

सिद्धार्थ महादेवन ( १६ एप्रिल १९९३) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. २०१३ सालच्या भाग मिल्खा भाग ह्या बॉलिवुड चित्रपटामधील जिंदा ह्या गाण्यासाठी सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोतात आला. ह्या गाण्यासाठी त्याला फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला.

सिद्धार्थ प्रसिद्ध भारतीय गायक व संगीतकार शंकर महादेवन ह्याचा मुलगा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →