सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात शिवाजींनी मोहिमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्त्वाचे होते.सिंहगडावर झालेली ही लढाई तानाजी मालुसरेच्या बलिदानासाठी ओळखली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिंहगडाची लढाई
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.