सिंधुदेश मुक्ती सेना

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सिंधुदेश मुक्ती सेना (किंवा सिंध मुक्ती सेना) ही पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानच्या हैदराबादजवळ रेल्वे रुळावर बॉम्बस्फोट केल्याचा दावा केल्यानंतर २०१० मध्ये सिंधुदेश मुक्ती सेना सार्वजनिकपणे प्रसिद्ध झाली. हा समूह सध्या कार्यरत आहे.

दर्या खान या गटाचा नेता आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी असेही म्हणले आहे की जय सिंध मुत्तहिदा महाझचे अध्यक्ष शफी मुहम्मद बुरफात हे काबूल येथून सिंधुदेश मुक्ती सेना चालवत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →