साहित्याची निर्मितिप्रक्रिया ही साहित्यशास्त्रातील एक संकल्पना आहे. लेखन करताना लेखकाची कोणती मानसिक प्रक्रिया घडून येते याचा अभ्यास यात होतो. कलेच्या निर्मितीतील एक महत्त्वाची चर्चा म्हणून निर्मितिप्रकियेचा विचार मानला जातो. प्राचीन व आधुनिक अशा व भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही काळात व खंडात निर्मितिप्रक्रीयेचा अभ्यास केला जातो. ही परकीय लेखकाला बीज स्फुरते तेथपासून कि लेखक लिहित असतो तेथपासून सुरू होते, या विषयी अभ्यासकांत मदभेद आहेत. त्यामुळे या प्रक्रियेचे स्वरूप गुंतागुंतीचे मानले जाते.साहित्याच्या-आकलना आस्वादासाठी मात्र निर्मितिप्रक्रियेचा अभ्यास उपकारक ठरत असतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साहित्याची निर्मितिप्रक्रिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.